Discography
Selected recordings reflecting a disciplined and tradition-rooted journey.
संगीत ध्वनिमुद्रिका
परंपरा आणि साधनेचा वारसा जपणाऱ्या निवडक ध्वनिमुद्रिका.
Audio Cassette
ऑडिओ कॅसेट
Audio CD
Neelam CD Co. Pvt. Ltd.
ऑडिओ सीडी
नीलम सीडी प्रा. लि.
Cassette & CD
Fountain Cassette Co.
कॅसेट आणि सीडी
फाउंटन कॅसेट कंपनी
International Release
Nord Sud CD Co., France
A unique collaborative performance with Flamenco guitarist Pedro Solar.
आंतरराष्ट्रीय प्रकाशन
नॉर्ड सुद (Nord Sud), फ्रान्स
फ्लेमेंको गिटार वादक पेड्रो सोलर यांच्यासोबतचे वैशिष्ट्यपूर्ण सहवादन (जुगलबंदी).
Musical Significance
These recordings represent different phases of Pt. Rajendra Kulkarni’s artistic journey and reflect his commitment to maintaining classical integrity while engaging with diverse musical contexts.
सांगीतिक महत्त्व
या ध्वनिमुद्रिका पं. राजेंद्र कुलकर्णी यांच्या सांगीतिक प्रवासातील विविध टप्पे दर्शवतात. शास्त्रीय शुद्धता जपत असतानाच विविध सांगीतिक प्रवाहाशी त्यांनी साधलेला संवाद यात दिसून येतो.